महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजला, 20 नोव्हेंबरला होणार मतदान

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजला. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची पत्रकार परिषदेत दिली. त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे. राज्यात 9.63 कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील…

बातमी अपडेट होत आहे