- चेन्नई : मोबिल™ या ऑटोमोटिव्ह ल्युाब्रिकण्ट्स मधील अग्रणी कंपनीने ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंेबर रोजी चेन्नसई फॉर्म्युेला रेसिंग सर्किट येथे ‘इंडियन रेसिंग फेस्टिवल २०२४’दरम्यालन चेन्नुईमध्येल भारतातील पहिल्यां नाइट स्ट्रीरट रेससाठी रेसिंग प्रमोशन्स प्रायव्हेकट लिमिटेड (आरपीपीएल) सोबत सहयोग केला. या उल्ले्खनीय इव्हे्ण्टइसह मोबिलने सलग तिसऱ्या वर्षी इंडियन रेसिंग फेस्टिवलसोबत सहयोग केला, ज्याआमधून गती, कौशल्या, तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेचे भव्यय संयोजन दिसून येते.
इंडियन रेसिंग लीग आणि फॉर्म्युसला ४ चॅम्पियनशीपसाठी ऑफिशियल ल्युूब्रिकण्ट पार्टनर असलेल्या मोबिल™ ने भारतीय मोटरस्पोेर्ट्सला प्रगत करण्यालप्रती आपल्या कटिबद्धतेला दाखवले, जेथे कंपनीचे ‘परफॉर्मन्सत बाय मोबिल १’वर लक्ष केंद्रित आहे. आरपीपीएलद्वारे आयोजित करण्यारत आलेल्या् फेस्टिवलअंतर्गत संपूर्ण नोव्हेंमबर २०२४ महिन्या्मध्येो देशभरात पाच आकर्षक फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या इव्हेिण्टपने मोबिल १ च्या भारतातील ५० वर्षांच्या उपस्थितीला देखील साजरे केले.
याप्रसंगी मत व्यक्त करत एक्झॉानमोबिल ल्युपब्रिकण्ट्स प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विपीन राणा म्हणाले, “आम्हा ला इंडिया रेसिंग वीकचा भाग असल्याने सन्माननीय वाटत आहे. ही इव्हेलण्टा जागतिक मोटरस्पो्र्ट्स प्रगत करण्याेप्रती आमच्या् कटिबद्धतेला दाखवते, तसेच भारतातील रेसिंगच्यास भविष्याला गती देखील देते. गेल्या तीन वर्षामध्ये आम्ही मोबिल™ उत्पाादनांमधून देण्यात आलेल्याआत्मविश्वारसासह रेसर्स व उत्साहींना त्यांच्या क्षमता अनलॉक करण्यारस सक्षम केले आहे.”
आरपीपीएलचे अध्यनक्ष श्री. अखिलेश रेड्डी म्हाणाले, “आम्हाला मोबिल™ सोबत या सहयोगाचा अत्यंत अभिमान वाटत आहे, तसेच भारतातील पहिल्यान नाइट स्ट्रीरट रेसला प्रत्याक्षात आणण्या चा आनंद होत आहे. नाइट रेसिंगचा उत्सााह व ऊर्जेने फेस्टिवला नवीन आकार दिला आहे, ज्या मधून आमच्या् रेसर्सचे टॅलेंट व आवड दिसून येते. एफ४ आणि आयआरएलच्या सर्व टीम्सजचे त्यांच्याल उल्लेखनीय कामगिरीसाठी अभिनंदन आणि आम्हीू भविष्यात हीच गती कायम राखण्यास उत्सुक आहोत.”
या फेस्टिवलला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला, जेथे सेलिब्रिटी टीमचे मालक जसे बॉलिवुड सितारे जॉन अब्राहम व अर्जुन कपूर, क्रिकेट लीजेण्डत सौरव गांगुली आणि अभिनेता नागा चैतन्ये यांनी या फेस्टिवलच्या उच्च दर्जाप्रती योगदान दिले.
भव्य पुरस्कार सोहळ्यासह इव्हेंटची सांगता झाली. या पुरस्कार सोहळ्यामध्येच विजेत्या टीम्सक व व्यफक्तींच्या अपवादात्महक कामगिरींना गौरविण्याात आले, ज्यामुळे भारतात मोटरस्पोयर्टच्या भविष्याला गती देण्यावमध्ये मोबिल १ ची भूमिका अधिक दृढ झाली आहे.
भारतातील एक्झॉवनमोबिल बाबत
एक्झॉतनमोबिल तीन दशकांपासून भारताच्या विकासाला पाठिंबा देत आहे.
कंपनीने वर्ष २००० च्याा सुरूवातीला भारतासाठी लिक्विफाइड नॅच्यु.रल गॅस (एलएनजी)चा पहिला पुरवठा खरेदी केला आणि आता देशासाठी प्रमुख एलएनजी पुरवठादार आहे, तसेच गॅस-आधारित कंपनीमध्ये परिवर्तन होण्याची वाटचाल करत आहे.
एक्झॉेनमोबिलचे अत्याुधुनिक उत्पा दन सोल्यूाशन्सन, जसे मोबिल ल्युएब्रिकण्ट्स भारतातील ऑटोमोटिव्ह व औद्योगिक क्षेत्रांमधील उत्पादकता आणि ऊर्जा कार्यक्षमतेला गती देत आहेत, तसेच वैयक्तिक ग्राहक व व्यवसायांना कमी प्रयत्नासह अधिक यश संपादित करण्याशसाठी मदत करत आहे. कंपनीची केमिकल उत्पा्दने भारतातील उत्पा्दकांना उच्च दर्जाची उत्पादने निर्माण करण्यास आणि अन्नय प्रक्रिया, ग्राहकोपयोगी वस्तू, कृषी, जल प्रक्रिया, फार्मास्युाटिकल्स व बांधकाम अशा क्षेत्रांमध्ये शाश्वीत फायदे देण्यास सक्षम कार्य करत आहे.
एक्झॉहनमोबिलची बेंगळुरूमधील व्यवसाय व तंत्रज्ञान केंद्रे कंपनीच्या जागतिक कार्यसंचालनांना महत्त्वपूर्ण पाठिंबा देतात. तंत्रज्ञान केंद्रे जागतिक उत्संर्जन कमी करण्यासाठी आणि मेड-इन-इंडिया उत्पाकदनांची जागतिक परिणामकारकता वाढवण्यााकरिता स्व्देशी उत्पादकांसोबत सहयोग करण्याासाठी धोरणे आखण्याकमध्ये मदत करतात.
भारतातील एक्झॉेनमोबिल ल्युंब्रिकण्ट्स बाबत अधिक माहितीसाठी भेट द्या: https://www.mobil.co.in/en-in
एक्झॉतनमोबिल कॉर्पोरेशनच्या अनेक सहयोगी कंपन्यात आहेत, ज्यायमध्ये एक्झॉलनमोबिल, एक्झॉटन, ईसो आणि मोबिल यांचा समावेश आहे. सोईस्करपणा व साधेपणासाठी ‘कॉर्पोरेशन’, ‘कंपनी’, ‘एक्झॉ्नमोबिल’, ‘ईएम’प्रती संज्ञा व संदर्भ आणि इतर त्यााच प्रकारच्या संज्ञा वापरण्यात आल्या आहेत, तसेच एक किंवा अधिक विशिष्ट सहयोगी किंवा संलग्न ग्रुपशी संबंधित असू शकतात.