जळगाव जिल्हाला आता सुध्दा लागतर दोन वेळा पाणीपुरवठा मंत्री मिळाले तरी सुध्दा भुसावळ करा ना पाणी 10 दिवसाने मिळते भुसावळ मध्ये तापी पूर्णा नदी असून तरी नागरिकांचे असे हाल होत आहे तरी आता भुसावळ करा ना मंत्री पद मिळाले असून आता तरी आमच्या भुसावळ करा ना पालक मंत्री पद मिळावे जेणे करून भुसावळ करा कडे लक्ष राहील व पाणी प्रश्न सुटेल कारण माघे पाणीपुरवठा मंत्री असून पालक मंत्री पण तेच होते त्यांनी भुसावळ कडे नाही दिले आता तरी संजय भाऊ सावकारे याना जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री पद मिळावे जेणे करून ते नियोजन करून भुसावळ चा पाणी प्रश्न सोडवतील